विकिपीडिया:लैंगिक शिक्षण स्वरूप आवशकता व व्याप्ती संदर्भातील चर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प[संपादन]

मादीची जननेंद्रिये हा लेख इंग्रजी विकिपीडियावरून लोकसंख्या शिक्षण संबधीच्या लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प विषयाशी संबधीत असून त्याचा उद्देश विश्वकोशिय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. त्यामुळे नोंदीकृत सदस्यांच्याच संपादना करता हा सुरक्षित करावा अशी प्रचालकांना विनंती केली आहे.इतर सर्व सदस्यांना या लेखाचे नाव मादीची जननेंद्रिये असेच असूद्यावे मानवी स्त्रीची जननेंद्रिये असे असावे का मानवी मादीची जननेंद्रिये असे असावे याबद्दल चर्चा पानावर आपले मत नोंदवावे,तसेच यालेखात बरेच नवे पारिभाषिक शब्द वापरलेले आढळतील त्यापेक्षा अधिक चांगले चपखल[मराठी शब्द सुचवा]अथवा सुयोग्य बदल करा. शलाका १५:२५, २१ जून २००८ (UTC) Female reproductive system (human) अशा नावाच्या इंग्रजीतील लेखात जे चित्र दिले आहे तसे रेखाचित्र द्यायला हवे होते. मराठी विकिवर पोर्न पेज येऊ दिले व इतकेच नव्हे तर भविष्यात ते सहजी बदलू नये म्हणून सुरक्षित केले गेले आहे. हे जर अभय नातू यांनी केले असेल तर मेहेरबानी करून आपण पायउतार व्हावे. इंग्रजी भाषेतील विकीने खूप मोठा टप्पा गाठला आहे. त्यात आहे मग मराठीत "दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध" का करून देऊ नये? हा शंतनू संकुचित विचारांचा असावा (पुढे जमल्यास जातीवाचक वा ईतर उल्लेख) अशा हायकोर्ट स्टाईलचे वादविवाद न करता एक सामान्य विकिपीडियन या नात्याने मी अभय नातूंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. ---Shantanuo १६:०६, ३ जुलै २००८ (UTC)

इंग्रजीतील लेखात जे चित्र दिले आहे तसे रेखाचित्र द्यायला हवे होते That is the only relevant part of your comment. Rest is drivel.
Since you attack me personallly, let me respond.
The page was restricted to logged in users. Blocked only to anonymous users. I have reversed it. If you'd like to edit it anonymously, you are now allowed to do so.
Why do you think I'd use "जातीवाचक वा ईतर उल्लेख"? Has there been a precedent? If you have a problem with a page or content, voice it. I see no relevance in asking for my resignation.
You have a problem with one anonymous block I put in, at the original contributor's request. That prompts you to ask for me to step down? What kind of asinine reasoning is that? Or do you have something personal against me?
In fact, I could be as asinine and ask for you to leave since you are not a major contributor and looking to cause trouble. I will not, because I believe you have as much to contribute to this cause as any other member. I wish and hope that you will contribute and engage in relevant discussion rather than engaging in ad hominem attacks.
अभय नातू १६:१४, ३ जुलै २००८ (UTC)
p.s. Add your reasoning for removing the article in question at it's talk page.

"दर्जेदार लैंगिक शिक्षण" व पोर्न यातील फरक न कळणाऱ्या व्यक्तिला मराठी विकीचे सर्वात मोठ्या अधिकार अधिकाराचे पद मिळू नये असे मला वाटते. आपण नेहमीप्रमाणे केलेल्या बालिश युक्तिवादाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. मराठी विकी ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याप्रमाणे आपले वागणे / बोलणे आहे. मी आपण सांगितल्याप्रमाणे काही योगदान करणार नाही. स्वतःच्या अधिकाराचा वापर करून माझे प्राथमिक सदस्यत्व मात्र रद्द करू नये अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. भविष्यात योग्य वेळ आल्यावर मी मला जमेल तशी मदत करण्यास परत सुरुवात करीन. ---Shantanuo १७:३५, ३ जुलै २००८ (UTC)

"दर्जेदार लैंगिक शिक्षण" व पोर्न यातील फरक न कळणाऱ्या व्यक्तिला मराठी....
Dear Shantanu, if you are so sure about the distinction, why don't you educate the rest of us? Instead of saying I am at fault for not understanding the difference, please do tell.
मराठी विकी ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याप्रमाणे आपले वागणे / बोलणे आहे.
I am a sysop here, not the owner. I don't own every page that is written here. In fact, YOU are the one implying that. You hold me personally responsible for the article in question!! And then you go on to say that I act as if I own this thing!!!! To top it off, you accuse me of childish arguments....Hello Mr. Pot, meet Ms Kettle....LOL
The fact that the page exists is not my fault (or credit to me.) If you do not like it, remove it, after presenting your POV on the talk page as to why it should be removed. I did not create this article. I did not contribute to it, apart from blocking anonymous edits. There are 5 other admins on Marathi wiki. Why are you focused on me? Do you think other admins have the same responsibility as I do? Or, I ask again - do you have a personal issue with me?
मी आपण सांगितल्याप्रमाणे काही योगदान करणार नाही.
I requested you to contribute. Do not twist my words.
स्वतःच्या अधिकाराचा वापर करून माझे प्राथमिक सदस्यत्व मात्र रद्द करू नये अशी मी आपल्याला विनंती करीत आहे.
I have not blocked users except in extreme cases. In fact, I can not remember blocking a single user in my 2-3 years as a user and sysop.
I have seen some quality contribution from you and hope you will not get carried away in arguments and continue to add content. If you choose to leave, it's your prerogative.
You will not be banned unless you engage in vandalism, pick out pointless verbal battles or violate Wikipedia policy. If you have a problem, there are established procedures of resolving them. Starting facetious arguments will get you nowhere and waste everyone's time.
Since you take exception to the article in question, I invite you to present your point of view on the talk page of that article. I have already initiated the discussion.
अभय नातू

शंतनु ओक या सदस्याच्या मागणीनुसार वरील लेखातील चित्रे तात्पुरती गुप्त केलेली आहेत. एकमत झाल्यास ती कायमची काढून टाकण्यात येतील. याबद्दल आपली मते त्या लेखाच्या चर्चा पानावर नोंदवावी. येथे नुसतीच चर्चा व आरोप-प्रत्यारोप, राजीनाम्याच्या मागण्या, हक्काधिकार-भंग सूचना, वकिली (हेवे)दावे करण्यापेक्षा विकिपीडियावर काहीतरी करुनही दाखवा. अभय नातू ०२:४२, ४ जुलै २००८ (UTC) This discussion became very interesting since I observed the member who had initiated abov discussion had nothing to do with the mentioned topic but he wanted to express his displasure against most efficient and devoted marathi wiki member/admin since there are 5/6 admins and he targeted only one admin. I was looking at shantanuo's contributions, only 96 edits in 4 years. May be he is unaware of wikipedia working. Maihudon ०३:५०, ४ जुलै २००८ (UTC)

विकिपीडियन मित्रहो,
याबाबतीत येथे व इतरत्र तुम्ही दाखवलेल्या समतोल विचारसरणीबद्दल तुमचे अभिनंदन व आभार.
माझ्यावर तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे माझी निष्ठा व उत्साह द्विगुणित झाले आहेत.
अभय नातू १७:२३, ५ जुलै २००८ (UTC)