Jump to content

लेप (मासे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेप

लेप (इंग्रजी: Sole, सोल ;) हा अंगाने चपट्या असलेल्या माशांच्या प्रजातींचा वर्ग आहे. सर्वसाधारणतः सॉलिडे कुळातील माशांना उद्देशून 'लेप' ही संज्ञा वापरली जात असली, तरीही 'सॉलिऑयडी उपगोत्रातल्या सदस्यांची, तसेच 'प्ल्यूरोनेक्टिडे' कुळातल्या सदस्यांची गणनादेखील काही वेळा लेपांमध्ये केली जाते.

बाह्य दुवे

[संपादन]