व्हिक्टोरिया सरोवर
Appearance
(लेक व्हिक्टोरिया या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिक्टोरिया सरोवर Lake Victoria स | |
---|---|
स्थान | आफ्रिका |
गुणक: 1°S 33°E / 1°S 33°E | |
प्रमुख बहिर्वाह | नाईल नदी |
पाणलोट क्षेत्र | १,८४,००० वर्ग किमी |
भोवतालचे देश | केन्या |
कमाल लांबी | ३३७ |
कमाल रुंदी | २५० |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ६८,८०० |
सरासरी खोली | ४० |
कमाल खोली | ८४ |
पाण्याचे घनफळ | २,७५० घन किमी |
किनार्याची लांबी | ३,४४० |
उंची | १,१३३ |
व्हिक्टोरिया सरोवर हा आफ्रिका खंडातील सर्वांत मोठा गोड्या पाण्याचा साठा आहे. व्हिक्टोरिया तलाव आफ्रिकेतील केन्या, टांझानिया व युगांडा ह्या देशांमध्ये स्थित आहे. व्हिक्टोरिया तलावात साधारण २,७५० घन किमी इतके पाणी आहे व त्याचे पाणलोट क्षेत्र १,८४,००० वर्ग किमी एवढ्या क्षेत्रफळावर पसरले आहे. इतर मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावांच्या तुलनेत व्हिक्टोरिया तलाव उथळ आहे, त्याची कमाल खोली ८४ मीटर तर सरासरी खोली ४० मीटर आहे.