लेओन गॅरिक
Appearance
लिऑन व्हिवियन गॅरिक (११ नोव्हेंबर, १९७६ - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा एक कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. गॅरिक उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
![]() |
---|
![]() |