लॅरेडो (टेक्सास)
(लॅरेडो या पानावरून पुनर्निर्देशित)
लॅरेडो Laredo |
|||
अमेरिकामधील शहर | |||
![]() |
|||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | टेक्सास | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७५५ | ||
क्षेत्रफळ | २३३.१ चौ. किमी (९०.० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४३८ फूट (१३४ मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | २,४४,७३१ | ||
- घनता | १,०४५ /चौ. किमी (२,७१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०६:०० | ||
www.laredotexas.gov |
लॅरेडो (इंग्लिश: Laredo) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या दक्षिण भागात रियो ग्रांदे नदीच्या उत्तर किनाऱ्यावर व अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले लॅरेडो टेक्सास राज्यातील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून सॅन डियेगो व एल पॅसो खालोखाल ते अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
२०१२ साली सुमारे २.४५ लाख लोकसंख्या असलेल्या लॅरेडोमधील ९५.६ टक्के रहिवासी हिस्पॅनिक वंशाचे असून लॅरेडो अमेरिकेमधील सर्वात कमी वैविध्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
बाह्य दुवे[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |