लॅक कि पार्ल काउंटी, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅक कि पार्ल काउंटी न्यायालय

लॅक कि पार्ल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅडिसन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७१९ इतकी होती.[२]

या काउंटीचे नाव फ्रेंचमध्ये बोलणारे तळे असे आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Lac qui Parle County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 4, 2022 रोजी पाहिले.