लुपिन लिमिटेड
Appearance
लुपिन लिमिटेड
| उद्योग | औषधनिर्माण उद्योग |
|---|---|
| स्थापना | 1968 |
| संस्थापक | देशबंधू गुप्ता |
| मुख्य कार्यकारी अधिकारी | Vinita Deshbandhu Gupta |
| देश | भारत |
| Legal form | सार्वजनिक कंपनी |
| मुख्यालयाचे स्थान | मुंबई |
| स्टॉक एक्स्चेंज | राष्ट्रीय रोखे बाजार |
| उत्पादने | औषध |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.lupin.com/, http://www.lupinworld.com/ |
ल्युपिन लिमिटेड ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनी आहे. जागतिक स्तरावर कमाईच्या बाबतीत ही सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.[१] कंपनीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये बालरोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, अँटी-इन्फेक्टीव्ह, मधुमेह, दमा आणि क्षय रोग प्रतिबंधक यांचा समावेश आहे.
ल्युपिनची स्थापना १९६८ मध्ये देशबंधू गुप्ता यांनी केली होती,[२] जे बिट्स-पिलानी, राजस्थान येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Top five generic drug makers". europeanpharmaceuticalreview.com. 22 May 2020 रोजी पाहिले.
- ↑ Megha Bahree. "Desh Bandhu Gupta". Forbes.
- ↑ "Guru of Generics- Business News". businesstoday.in. 26 May 2010. 2019-04-08 रोजी पाहिले.