Jump to content

लुणी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लूणी विधानसभा क्षेत्र; లుని శాసనసభ నియోజకవర్గం; Luni Vidhan Sabha constituency; लुणी विधानसभा मतदारसंघ; இலூணீ சட்டமன்றத் தொகுதி; भारत के राजस्थान राज्य के एक विधानसभा क्षेत्र; भारतीय राज्य राजस्थान का एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र; constituency of the Rajasthan legislative assembly in India; भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ; ভারতের রাজস্থান রাজ্যের একটি বিধানসভা কেন্দ্র
लुणी विधानसभा मतदारसंघ 
भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थानराजस्थान, भारत
Map२६° ००′ ००″ N, ७३° ००′ ००″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

लुणी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून जोधपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
लुणीचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
१९९८राम सिंग बिश्नोई[]काँग्रेस
२००३राम सिंग बिश्नोई[]काँग्रेस
२००३ (पोटनिवडणूक)जोगाराम पटेल[]भाजप
२००८मलखन सिंग बिश्नोई[]काँग्रेस
२०१३जोगाराम पटेल[]भाजप
२०१८महेंद्र बिश्नोईकाँग्रेस
२०२३जोगाराम पटेलभाजप

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]