लुक माँतानिये
Appearance

लुक माँतानिये (१८ ऑगस्ट, इ.स. १९३२:शाब्रि, फ्रांस - ) यांना फ्रांस्वा बारे-सिनूसी यांच्या समवेत एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "The Nobel Prize in Physiology or Medicine 2008" (इंग्लिश भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)