लुई फिशर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लुई फिशर (इंग्लिश: Louis Fischer) (फेब्रुवारी २९, इ.स. १८९६जानेवारी १५, इ.स. १९७०) हा एक अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधीव्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार होता. फिलाडेल्फियात जन्मलेला फिशर पहिल्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांतील राजकीय व आर्थिक समस्या बघून सोव्हियेत क्रांतीचा व सोव्हियेत संघाचा मोठा समर्थक झाला. परंतु पुढे दुसऱ्या महायुद्धातील सोव्हियेत-जर्मन करारामुळे व स्टालिनवादाच्या तिरस्कारामुळे सोव्हियेत संघाचा विरोधक व प्रसिद्ध गांधीवादी झाला.