Jump to content

लुइसा दे गुझमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुइसा दि गुझमान या पानावरून पुनर्निर्देशित)
लुइसा दे गुझमान
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वस्पेन, पोर्तुगालचे राजतंत्र संपादन
स्थानिक भाषेतील नावLuísa Maria Francisca de Gusmão e Sandoval संपादन
जन्म-नावLuisa María Francisca de Guzmán y Sandoval संपादन
दिलेले नावLuisa, María, Francisca संपादन
उत्कृष्ट पदवीQueen Consort of Portugal, duchess संपादन
जन्म तारीख१३ ऑक्टोबर 1613 संपादन
जन्मस्थानहुएल्वा संपादन
मृत्यू तारीख१६ नोव्हेंबर 1666, ६ नोव्हेंबर 1666 संपादन
मृत्यूस्थानलिस्बन संपादन
चिरविश्रांतीस्थानMonastery of São Vicente de Fora संपादन
वडीलJuan Manuel Pérez de Guzmán, 8th Duke of Medina Sidonia संपादन
आईJuana de Sandoval संपादन
भावंडेAlonso Pérez de Guzmán y Gómez de Sandoval संपादन
वैवाहिक जोडीदारहोआव चौथा, पोर्तुगाल संपादन
कुटुंबDuchy of Medina Sidonia संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्पॅनिश भाषा, पोर्तुगीज भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदQueen Consort of Portugal संपादन

लुइसा मारिया फ्रांसिस्का दे गुझमान इ सँदोव्हाल ( पोर्तुगीज: Luísa Maria Francisca de Gusmão ; १३ ऑक्टोबर, १६१३:सानलुकार, स्पेन - २७ फेब्रुवारी, १६६६, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही पोर्तुगालचा राजा चौथ्या होआवची राणी होती. लुइसाची दोन मुले, अफोन्सो सहावा आणि पेद्रो दुसरा पोर्तुगालचे राजे झाले तर तिची मुलगी कॅथरीन इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सशी झालेल्या लग्नाद्वारे इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी झाली. लुइसाने अफोन्सोच्या सत्ताकाळा १६५६-६२ अधिकृतपणे आणि नंतर आपल्या मृत्यूपर्यंत पडद्याआडूनपोर्तुगालचा कारभार पाहिला.

संदर्भ

[संपादन]

साचा:पोर्तुगालच्या राज्यकर्त्यांचे जोडीदार