लुआंग प्रबांग
Jump to navigation
Jump to search
लुआंग प्रबांग (लाओ भाषा: ຫຼວງພຣະບາງ;अभयमुद्रेतील बुद्धप्रतिमा) हे उत्तर लाओसमधील शहर आहे.
व्हियेंतियेन शहराच्या उत्तरेस अंदाजे ३०० किमी अंतरावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे. हे शहर मेकाँग नदी आणि नाम खान नदी यांच्या संगमावर आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |