Jump to content

लिओपोल्ड सेदार सेंघोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लियोपोल्ड सेदार सेंघोर या पानावरून पुनर्निर्देशित)
लियोपोल्ड सेदार सेंघोर

सेनेगाल ध्वज सेनेगालचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
६ सप्टेंबर १९६० – ३१ डिसेंबर १९८०
मागील पदनिर्मिती
पुढील आब्दू द्यूफ

जन्म ९ ऑक्टोबर, १९०६ (1906-10-09)
जोल, फ्रेंच पश्चिम आफ्रिका
मृत्यू २० डिसेंबर, २००१ (वय ९५)
काल्व्हादोस, फ्रान्स
गुरुकुल पॅरिस विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक
सही लिओपोल्ड सेदार सेंघोरयांची सही

लियोपोल्ड सेदार सेंघोर (फ्रेंच: Léopold Sédar Senghor; ९ ऑक्टोबर १९०६ - २० डिसेंबर २००१) हा पश्चिम अफ्रिकेतील सेनेगाल देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

[संपादन]