लिबियाचा ध्वज
Appearance
नाव | लिबियाचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | २:३ |
स्वीकार | २४ डिसेंबर १९५१ पुनःस्वीकारः २७ फेब्रुवारी २०११ |
लिबियाचा ध्वज लाल, काळ्या व हिरव्या रंगांच्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे व त्याच्या मधोमध चंद्र व तारा आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये मुअम्मर अल-गद्दाफीला सत्तेवरून हाकलल्यानंतर हा ध्वज पुन्हा अंगिकारण्यात आला.
गॅलरी
[संपादन]-
1951–1969
-
1969–1972
-
1972–1977
-
1977-present