लिओनार्दो फिबोनाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिओनार्दो फिबोनाची

लेओनार्दो फिबोनाची तथा पिसाचा लियोनार्दो (मराठी लेखनभेद: लिओनार्डो फिबोनास्सी; इटालियन: Fibonacci) (इ.स. ११७०; पिसा - इ.स. १२४० [१]) हा बाराव्या शतकात होऊन गेलेला एक इटालियन गणितज्ञ होता.

योगदान[संपादन]

फिबोनाचीने भारतीय अंकपद्धती अरब विद्वानांकडून शिकून घेऊन त्याचा युरोपामध्ये प्रसार केला. गणितात अंकांची नवी क्रमवारी शोधून त्याने प्रत्येक क्रमांक हा मागील दोन आकड्यांच्या बेरजेइतका असतो असे दाखवून दिले. फिबोनाचीने "लिबेर अबाची" (अर्थ: "मोजणीचे पुस्तक") आणि "लिबेर क्वाद्रातोरुम" (अर्थ: "वर्गांचे पुस्तक") या गणिती ग्रंथांची निर्मिती केली.

याने फिबोनाची श्रेणीचा शोध लावला.

याला लियोनार्दो पिसानो, लियोनार्दो बोनाची किंवा लियोनार्दो फिबोनाची या नावाने ही ओळखत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "द फिबोनाची सिरीज - बायोग्राफीज - लेओनार्दो फिबोनाची (इ.स. ११७५ - इ.स. १२४०)" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य))

बाह्यदुवे[संपादन]