इटालियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इटालियन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
इटालियन
Italiano, Lingua italiana
स्थानिक वापर इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनो, माल्टा, स्लोव्हेनिया, क्रोएशिया
लोकसंख्या ६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of Europe युरोपियन संघ
इटली ध्वज इटली
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
सान मारिनो ध्वज सान मारिनो
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी
भाषा संकेत
ISO ६३९-१ it
ISO ६३९-२ ita
ISO ६३९-३ ita[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इटालियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक प्रमुख युरोपियन भाषा आहे. इटालियन ही इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनोव्हॅटिकन सिटी ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा लॅटिनपासून निर्माण झाली असून सध्या जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.[१]

संदर्भ[संपादन]


हे पण पहा[संपादन]