लिंबायत विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Gujarat locator map.svg

लिंबायत विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.

समाविष्ट[संपादन]

निर्वाचित सदस्य[संपादन]

  • गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार-
  • २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र सुकलाल पाटील यांना तब्बल ३१ हजार ९५१ मतांनी पराभुत केले. संगीता पाटील या सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत.


संदर्भ[संपादन]