लिंबडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिंबडी गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या लिंबडी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहरात मोठे स्वामीनारायण मंदिर आहे.

मार्च १, इ.स. १८५९ रोजी सुरू झालेली येथील लेडी वेलिंग्टन गर्ल्स स्कूल ही भारतातील मुलींसाठीच्या पहिल्या काही शाळांतील एक होती. तिचे नाव आता म्युनिसिपल स्कूल नंबर ३ आहे.