लिंडा प्रिचर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिंडा प्रिचर्ड (१९५०:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७५ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.