ला पाझ काउंटी (ॲरिझोना)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील ला पाझ काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला पाझ काउंटी (निःसंदिग्धीकरण).
'ला पाझ काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पार्कर येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,५५७ इतकी होती.[२]
ला पाझ काउंटीची रचना १९८३मध्ये युमा काउंटीच्या उत्तर भागातून केली गेली. या काउंटीला येथे पूर्वी असलेल्या ला पाझ गावाचे नाव दिलेले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.