लालगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लालगंज भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या रायबरेली जिल्ह्यातील शहर आहे. येथून जवळ रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे.