लायोनेल बेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लायोनेल सियॉने बेकर (६ सप्टेंबर, १९८४:माँतसेरात - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

बेकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला माँतसेरातचा पहिला खेळाडू आहे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.