लाइन नदी
Appearance
लाइन / लाइनऽ | |
---|---|
हानोफरजवळील लाइनऽ नदीचे दृश्य | |
उगम | थुरिंजिया |
पाणलोट क्षेत्रामधील देश | जर्मनी |
लांबी | २७१ किमी (१६८ मैल) |
ह्या नदीस मिळते | आलर |
लाइन नदी (किंवा लाइनऽ नदी) जर्मनीच्या थुरिंजिया व लोअर सॅक्सनी प्रांतातून वाहणारी एक नदी आहे.
हिचे मूळ थुरिंजियातील लाइनफेल्ड गावाजवळ आहे. तेथून ४० कि.मी. वाहून ही नदी लोअर सॅक्सनी प्रांतात शिरते व उत्तरेकडे वाहते.
या नदीच्या काठावर ग्यॉटिंगन, आइनबेक, आल्फेल्ड, ग्रोनाऊ व हानोफर ही शहरे आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |