लव्ह आज कल (२०२० चित्रपट)
Appearance
2020 film directed by Imtiaz Ali | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
लव्ह आज कल हा २०२० चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे जो इम्तियाज अली दिग्दर्शित आहे. यात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत आणि रणदीप हूडा आणि आरुषी शर्मा प्रमुख सहाय्यक भूमिकेत आहेत. मुख्य चित्रीकरण मार्च २०१९ मध्ये सुरू झाले आणि जुलै २०१९ मध्ये संपले.[१][२] चित्रपत भारतात व्हॅलेंटाईन्स डे २०२० रोजी प्रदर्शित झाला.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Kartik Aaryan shares loved up picture with Sara Ali Khan and fans just can't keep calm!". The Times of India. 20 March 2019. 21 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sara Ali Khan and Kartik Aaryan Wrap Up Shoot for Imtiaz Ali's Next in Himachal Pradesh". CNN-News18. 1 July 2019. 3 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sara Ali Khan, Kartik Aaryan share romantic first look pic, release date for Aaj Kal. See here". Hindustan Times. 21 March 2019. 21 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Rajpal, Roktim (13 February 2020). "'Love Aaj Kal' box office preview: Kartik Aaryan And Sara Ali Khan starrer to make terrific start". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 20 July 2020 रोजी पाहिले.