कार्तिक आर्यन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्तिक आर्यन
जन्म २२ नोव्हेंबर १९९०
ग्वाल्हेर, मध्यप्रदेश, भारत

कार्तिक तिवारी (जन्म २२ नोव्हेंबर १९९०), व्यावसायिक कार्तिक आर्यन म्हणून ओळखला जाणारा हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारा एक भारतीय अभिनेता आहे.

चित्रपट[संपादन]

  • प्यार का पंचनामा
  • आकाशवाणी
  • कांची: द अनब्रेकेबल
  • प्यार का पंचनामा २
  • गेस्ट इन लंडन
  • सोनू के टीटू की स्वीटी
  • लुका चुप्पी
  • पती पत्नी और वो
  • लव आज कल २
  • धमाका
  • भुल भुलैया २

चित्रदालन[संपादन]