लवणासुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लवणासुर हा एक दैत्य होता. तो ऋषींना त्रास देत , त्याला त्याचे पित्याकडून वारसाने प्राप्त झालेल्या भगवान शंकराचे त्रिशूळाचा अभिमान होता.

त्याचे त्रासास कंटाळून ऋषींनी श्री रामाकडे याचना केली असता, त्यांचा सर्वात लहान भाऊ शत्रुघ्न यांनी त्यास युद्ध करण्याची मागणी श्री रामाकडे केली. व श्री

शत्रुघ्न सैन्यासह त्या असुराचा वध करण्यास रवाना झाले.

रावणाचा वध केल्यानंतर रामाने आपला भाऊ शत्रुघ्न याचेकडून त्याचा वध करविला.