लमार काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हरनॉन येथील लमार काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

लमार काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हरनॉन येथे आहे.[१] या काउंटीला मिसिसिपीच्या सेनेटर लुसियस क्विंटस सिनसिनाॅटस लमारचे नाव दिले आहे.[२]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९७२ इतकी होती.[३]

लमार काउंटीची रचना जोन्स काउंटी नावाने ४ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. १३ नोव्हेंबर, १८६७ रोजी ही काउंटी विसर्जित करण्यात आली. ८ ऑक्टोबर, १८६८ रोजी याची पुनर्रचना सॅनफर्ड काउंटी नावाने झाली. ८ फेब्रुवारी, १८७७ रोजी या काउंटीला लमार काउंटी नाव दिले गेले.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 180.
  3. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 8, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 180.