Jump to content

लता वानखेडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लता वानखेडे
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

लता वानखेडे या भारतीय राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी सागर, मध्य प्रदेश येथून लोकसभेत खासदारकी मिळवली.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Sagar, Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Lata Wankhede wins race with 752640 votes". India Today. 4 June 2024. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. Arshdeep kaur (4 June 2024). "Madhya Pradesh Election results 2024: Full list of winners in Lok Sabha election". mint. 4 June 2024 रोजी पाहिले.