लक्ष्मीराणी माझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्ष्मीराणी माझी (२६ जानेवारी, इ.स. १९८९:आसनसोल, पश्चिम बंगाल, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.