लंबोदर बालियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लंबोदर बालियार हे भारतीय राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.