Jump to content

लँडन डोनोव्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लँडन डोनोव्हन या पानावरून पुनर्निर्देशित)
लँडन डोनोव्हान
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावलँडन टिमोथी डोनोव्हान
जन्मदिनांक४ मार्च, १९८२ (1982-03-04) (वय: ४२)
जन्मस्थळऑन्टारियो, कॅलिफोर्निया, अमेरिका
उंची१.८० मी (५ फु ११ इं)
मैदानातील स्थानफॉरवर्ड
राष्ट्रीय संघ
वर्षेसंघसा (गो)
२०००-Flag of the United States अमेरिका0१५४ (५७)
† खेळलेले सामने (गोल).
‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

लँडन टिमोथी डोनोव्हान (इंग्लिश: Landon Timothy Donovan, ४ मार्च १९८२) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. २००० सालापासून अमेरिका फुटबॉल संघामध्ये खेळत असलेल्या डोनोव्हानने आजवर १५४ सामन्यांत सर्वाधिक.५७ गोल केले आहेत. तो आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन फुटबॉल खेळाडू समजला जातो.

अमेरिकेच्या लॉस एंजेल्स गॅलेक्झी ह्या संघाव्यतिरिक्त डोनोव्हान बायर लेफेरकुसन, एव्हर्टन एफ.सी., बायर्न म्युनिक ह्या युरोपियन क्लबांकडून खेळला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]