र्ह्यास पाल्मर
Appearance
(र्यस पामर या पानावरून पुनर्निर्देशित)
र्ह्यास पाल्मर (२३ जानेवारी, २००१:जर्सी - हयात) हा जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण(१३) - गर्न्सी विरुद्ध १ जून २०१९ रोजी कॅसल येथे.