जर्सीच्या आंतरराष्ट्रीय २०-२० खेळाडूंची सूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जर्सीकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू जर्सी संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू[संपादन]

ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्टवर झालेल्या जर्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.

भारताचे ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू
क्र. नाव प्रथम सामना (साल) नजदीक सामना (साल) सामने
कोरी बिस्सन २०१९ २०१९
डॉमिनिक ब्लॅपाईड २०१९ २०१९
जेक डनफोर्ड २०१९ २०१९
निक फेरबी २०१९ २०१९
ॲंथनी हॉकिन्स-के २०१९ २०१९
जॉंटी जेनर २०१९ २०१९
इलियट माईल्स २०१९ २०१९
चार्ल्स पारचर्ड २०१९ २०१९
विल्यम रॉबर्टसन २०१९ २०१९
१० बेन स्टीव्हन्स २०१९ २०१९
११ ज्युलियस सुमेररोर २०१९ २०१९
१२ हॅरिसन कार्ल्यॉन २०१९ २०१९
१३ र्ह्यास पाल्मर २०१९ २०१९
१४ बेंजामिन वॉर्ड २०१९ २०१९