रोहित कुमार
Appearance
(रोहित कुमार पौडेल या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
रोहित कुमार (२ सप्टेंबर, २००२ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध ३ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलव्हिन येथे.