रोहन वीराक्कोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रोहन निसंथा वीराक्कोडी (३० एप्रिल, १९६८:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.

वीराक्कोडी नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि ४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. त्याने १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविले.