Jump to content

रोहन बोपण्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोहन बोपण्णा (४ मार्च, इ.स. १९८०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय टेनिस खेळाडू आहे. हा मुख्यत्वे दुहेरी सामने खेळतो. जुलै २०१३मध्ये हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. हा ११व्या वर्षापासून टेनिस खेळत असून २३व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाला.