रोस्तोव
Appearance
(रोस्तोव, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
रोस्तोव दॉन याच्याशी गल्लत करू नका.
रोस्तोव Ростов |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
यारोस्लाव ओब्लास्तचे रशियामधील स्थान | |||
देश | रशिया | ||
विभाग | यारोस्लाव ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. ८६२ | ||
क्षेत्रफळ | ३२ चौ. किमी (१२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | ३१,७९२ | ||
- घनता | ९८० /चौ. किमी (२,५०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
रोस्तोव (रशियन: Ростов) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तमधील एक लहान शहर आहे. इ.स. ८६२ साली स्थापन झालेले रोस्तोव हे रशियामधील सर्वात जुने शहर मानले जाते. हे शहर मॉस्कोच्या ईशान्येस २०२ किमी अंतरावर स्थित आहे.
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील रोस्तोव हे एक स्थानक आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत