रोशन जुरांगपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबा रोशन जुरांगपती (२५ जून, १९६७:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८५ ते १९८६ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.

याने चार डावात एक धाव काढली आणि ९३ धावा देउन १ बळी घेतला.