रोशनी शर्मा
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रोशनी शर्माने वयाच्या १६व्या वर्षी गाडी चालवायचा परवाना नसताना बेकायदेशीररीत्या पहिल्यांदा फटफटी (मोटारसायकल) चालवली. पुढे मोठी झाल्यावर तिने फटफटीवरून कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास एकटीने केला. [१]
प्रवास
[संपादन]रोशनी शर्माच्या एका मित्राने त्याच्या उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंतच्या प्रवासाविषयी तिला सांगितले, तेव्हा तिच्यात या आव्हानात्मक रस्त्यावरून गाडी चालवण्याची ईर्षा निर्माण झाली, व तिने हा प्रवास पूर्ण केला. यापूर्वी भारतातील कुठल्याही स्त्रीने असा प्रवास करण्याचे धाडस दाखवले नव्हते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ Verma, Sreshti. "Meet the First Indian Female Biker to Ride Solo From Kanyakumari to Kashmir". Tripoto (इंग्रजी भाषेत). 2019-05-24 रोजी पाहिले.
- ^ deekshatripathi. "Meet Roshni Sharma The First Indian Woman Biker to Ride Solo From Kanyakumari to Kashmir". WonderfulWoman (इंग्रजी भाषेत). 2019-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-24 रोजी पाहिले.