रोलँड बोमाँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोलॅंड बोमॉंट (४ फेब्रुवारी, १८८४:नताल वसाहत - २५ मे, १९५८:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९१२ ते १९१४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.