रोरी फॅलन
Appearance
रोरी मायकेल फॅलन (२० मार्च, इ.स. १९८२:गिस्बर्न, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याने न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळताना सहा गोल केले.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |