Jump to content

रोमन देवता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमन देव आणि देवी(देवता)
  • अपोलो - सूर्यदेव
  • क्यूपिड - कामदेव, मदन
  • गाया आणि युरेनस - सॅटर्नचे मातापिता
  • जेनस - दरवाज्यांचा देव
  • ज्युनो - देवांची राणी
  • ज्युपिटर - देवांचा राजा
  • डायना - चंद्रदेवता
  • नेपच्यून - समुद्राचा देव
  • प्रॉसर्पीन - पाताळदेवता
  • प्लूटस - संपत्तीचा देव
  • प्लूटो - मृत्यूचा देव
  • फ्लोरा - फुलराणी
  • बाकस - मद्याचा देव
  • मर्क्यूरी - देवदूत
  • माइया- वर्धमानतेची देवी
  • मार्स - युद्धदेव
  • मिनर्व्हा - शहाणपणाची देवी, बुद्धिदेवता
  • युरेनस - सॅटर्नचे वडील
  • व्हल्कन - लोहाराचा देव
  • व्हीनस - प्रेमदेवता
  • व्हेस्टा - गृहदेवता
  • सॅटर्न - पीकपाण्याचा देव
  • सेरेस - पृथ्वीदेवता
रोमन राक्षस
-
  • गॉरगॉन - माणसाचे पाषाणात रूपांतर करणारा राक्षस
  • सर्बेरस - पाताळातील कुत्रा