रोझेली पार्क
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पर्थ, ऑस्ट्रेलिया |
| |
शेवटचा बदल ३१ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
रोझेली पार्क हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
२१ जानेवारी १९८७ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.