Jump to content

रोकडेश्वर मंदिर (धनेगाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोकडेश्वर मंदिर (धनेगाव)

नाव: रोकडेश्वर मंदिर (धनेगाव)
स्थान:


रोकडेश्वर हे लातूरजवळ धनेगाव येथील मंदिर आहे. येथे धनेगाव जवळील गावातून भाविक भक्तगण दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर बाभळगाव आणि धनेगाव या गावांच्या सीमेवर वसलेले आहे. हे मंदिर रोकडोबा असे म्हणून संबोधले जाते. हे एका माळावर आहे.