धनेगाव (लातूर)
Appearance
(रोकडेश्वर मंदिर, धनेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
हे लातूर जिल्ह्यातील व तालुक्यातील गाव आहे.येथील रोकडेश्वर मंदिरासाठी लातूरभर प्रसिद्ध आहे.मांजरा नदीच्या किनारी हे गाव वसलेले आहे.
?धनेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | लातूर |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | औरंगाबाद विभाग |
जिल्हा | लातूर |
भाषा | मराठी |
सरपंच | |
उपसरपंच | |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
तहसील | लातूर |
पंचायत समिती | लातूर तालुका |
ग्रामपंचायत | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१३५३१ • MH-24 |
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in |
येथील रोकडेश्वर मंदिरराला जवळील गावांतून भाविक भक्तगण दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर बाभळगाव आणि धनेगाव या गावांच्या सीमेवर वसलेले आहे. हे मंदिर रोकडोबा असे म्हणून संबोधले जाते. हे एका माळावर आहे.