Jump to content

रोआनोक (व्हर्जिनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोआनोक अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,०३२ तर रोआनोक महानगराची लोकसंख्या ३,०८,७०७ होती. हे स्वतंत्र शहर असून ते कोणत्याच काउंटीचा भाग नाही.

हे शहर जॉन सी. माथरचे जन्मस्थान आहे.