रोआनोक (व्हर्जिनिया)
Appearance
रोआनोक अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,०३२ तर रोआनोक महानगराची लोकसंख्या ३,०८,७०७ होती.
हे शहर जॉन सी. माथरचे जन्मस्थान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |