Jump to content

रॉबी केर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबी केर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रॉबर्ट बायर्स केर
जन्म १६ जून, १९६१ (1961-06-16) (वय: ६४)
ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत लेगब्रेक गुगली
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ३३१) २२ नोव्हेंबर १९८५ वि न्यू झीलंड
शेवटची कसोटी ३० नोव्हेंबर १९८५ वि न्यू झीलंड
एकदिवसीय पदार्पण (कॅप ८६) १२ फेब्रुवारी १९८५ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय ३ मार्च १९८५ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
१९८१/८२-१९८९/९० क्वीन्सलँड
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ९३ ३६
धावा ३१ ९७ ५७०९ ९६८
फलंदाजीची सरासरी ७.७५ ३२.३३ ३७.३१ ३०.२५
शतके/अर्धशतके ०/० ०/१ १६/२८ ०/१०
सर्वोच्च धावसंख्या १७ ८७* २०१* ९५*
चेंडू ३६
बळी
गोलंदाजीची सरासरी १६.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१२
झेल/यष्टीचीत १/– १/- ९०/– १२/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ८ जानेवारी २०१२

रॉबर्ट बायर्स केर (जन्म १६ जून १९६१) हा एक ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेट खेळाडू आहे जो १९८५ मध्ये दोन कसोटी सामने आणि चार एकदिवसीय सामने खेळला.

संदर्भ

[संपादन]