रॉबिन शर्मा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |
रॉबिन शर्मा हे जगप्रसिद्ध मोटिवेशन स्पीकर आणि बुक राईटर आहेत त्यांचे बहुतेक सर्वच पुस्तक (बेस्ट सेलर) म्हणून विकले गेलेले आहेत. रॉबिन शर्मा यांचा जन्म 18 मार्च 1965 मध्ये आफ्रिके मधील युगांडा येथे झालेला आहे. रॉबिन शर्मा यांचे पहिले पुस्तक Megaliving.! 30 Days to a Perfect Life हे होते. त्यांचे बेस्ट सेलर बुक The Monk Who Sold His Ferrari आणि Who Will Cry When You Die हे आहेत. रॉबिन शर्मा हे अमेरिकेतील नावाजलेले नेतृत्व तज्ज्ञ आणि लेखक आहेत. जगातील अनेक कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्यांची स्वसुधारणा या विषयाशी संबंधित अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक भाषांतून त्यांची भाषांतरे झाली आहेत.