Jump to content

रॉबर्ट डोनॅट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट डोनॅट
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावRobert Donat संपादन
जन्म-नावFriedrich Robert Donath संपादन
दिलेले नावRobert, Frederick संपादन
आडनावDonat संपादन
जन्म तारीख१८ मार्च 1905 संपादन
जन्मस्थानWithington संपादन
मृत्यू तारीख९ जून 1958 संपादन
मृत्यूस्थानलंडन संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणbrain tumor संपादन
चिरविश्रांतीस्थानEast Finchley Cemetery संपादन
वडीलErnst Emil Donat संपादन
वैवाहिक जोडीदारRenée Asherson संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
निवासस्थानWithington संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1921 संपादन
कार्य कालावधी (अंत)1958 संपादन
गट-प्रकारShakespearean comedy संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, star on Hollywood Walk of Fame संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Golden Globe Award for Best Actor – Motion Picture Drama संपादन
Time periodइ.स.चे २० वे शतक संपादन

फ्रेडरिक रॉबर्ट डोनॅट (१८ मार्च १९०५ - ९ जून १९५८) एक इंग्रजी अभिनेता होता.[] अल्फ्रेड हिचकॉकच्या द ३९ स्टेप्स (१९३५) मध्ये त्यांनी मुख्य काम केले. गुडबाय, मिस्टर चिप्स (१९३९) मधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.[][]

डोनॅटला दीर्घकालीन दम्याचा त्रास होता, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आणि तो फक्त १९ चित्रपटांमध्ये दिसला.[]

६४२० हॉलीवुड बुलेवार्डवर हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये डोनॅटचा स्टार आहे. हॅम्पस्टेड गार्डन उपनगरातील ८ मेडवे येथे एक निळा फलक देखील त्याच्या जीवनाचे स्मरण करतो.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Obituaries: Robert Donat". Variety. 11 June 1958. p. 63. 1 September 2020 रोजी पाहिले.
  2. Richards, Jeffrey (2010). The Age of the Dream Palace: Cinema and Society in 1930s Britain (reprint ed.). Bloomsbury Academic. p. 225. ISBN 978-1848851221.
  3. Richards, p. 226
  4. "illness May Silence Donat's Golden Voice". Sunday Herald. Sydney. 2 August 1953. p. 14. 7 July 2012 रोजी पाहिले National Library of Australia द्वारे.
  5. "Donat, Robert (1905–1958)". English Heritage. 1 September 2020 रोजी पाहिले.
  6. "Hello Mr Chips – plaque marks home of Oscar winner Robert Donat". 19 May 2011. 1 September 2020 रोजी पाहिले.